Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले
नांदेड आरोग्य January 23, 2025

after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले

NNL TeamBy NNL TeamJanuary 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे 23 जानेवारी रोजी दैनंदिन सेवक वेळेवर न आल्याने संतप्त झालेल्या अनेक रूग्णांनी दवाखाना उघडा ओरड केल्यानंतर अखेर केंद्राच्या ‌बाहेर‌ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी य संबंधीत गेटचे कुलूप तोडले (after almost two hours) व रूग्णांनी व कर्मचारी यांनी प्रवेश केला. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी के.एन.शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत कर्मचारी न आल्याने कुलुप तोडले व याप्रकरणी संबंधीत कर्मचारी यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.

नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे जवळपास 65 हजार‌ लोकसंख्या असलेल्या या दवाखान्यात एक अधिकारी व जवळपास 40 कर्मचारी कार्यरत असुन गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,आशा‌ वर्कर, सेवक यांच्यी पदे‌ असुन देखील न भरल्याने रूग्णांची वेळेवर तपासणी न‌ करणे,औषधांचा तुटवडा,ओपीडी वेळेवर न‌ उघडणे , वेळेच्या अगोदर बंद‌ करणे यासह विविध कारणांमुळे दैनंदिन चर्चा मध्ये असलेला हा दवाखाना आज 23 जानेवारी रोजी चक्क मातृ सेवा रूग्णालयाचे गेट कुलूप बंद असलेल्या सेवक कर्मचारी यांनी वेळेवर उपस्थित न झाल्याने अखेर रूग्णांनी बाहेर असलेल्या कर्मचारी यांच्या कडे दार उघडा मागणी केली असता तब्बल दोन तासा नंतर कर्मचाऱ्यांनी गेटचे कुलूप तोडून काढले व प्रवेश केला.

या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ के.एन.शिंदे यांच्या कडे चौकशी केली असता संबंधीत कर्मचारी आज आला नसल्याचे सांगुन त्याच्याजवळ गेटच्या चावी आहे , परंतु आज न आल्याने उशिर झाल्याचे सांगितले,संबंधीत कर्मचारी यांना‌ नोटीस बजावणार असल्याचे सांगितले असुन या केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी असतांना‌ केवळ‌ एकच वैद्यकीय अधिकारी कार्यभार सांभाळत आहे, कर्मचारी यांच्या वर नियंत्रण नसल्याने अवेळी येणे जाणे यासह अनेक तक्रारी आहेत. मनपा‌ प्रशासनाने तात्काळ दखल घेत गेल्या अनेक महिन्यां पासून रूंग्नाची होणारी गैरसोय टाळावी व‌ नव्याने वैद्यकीय अधिकारी व‌ कर्मचारी नेमण्याची मागणी होत आहे.

after almost two hours The employees broke the lock of CIDCO Matruseva Arogya Kendra
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFruit distribution : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको शिवसेना शहरतर्फे फळे वाटप
Next Article District Newspaper Distributor : जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाची नुतन कार्यकारिणी बिनविरोध
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Deglur Accident News ; दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक एक ठार तीन गंभीर जखमी

May 17, 2025

Health Department : अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान वेगात : दुर्गम आदिवासी भागात थेट पोहोचले आरोग्य पथक

January 21, 2026

Medical Association’s blood donation camp : हिमायतनगर मेडिकल असोसिएशनच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद

January 24, 2025

Hadgaon | हदगाव शहरासह तालुक्यात ‘टक्के’ वारीने विकासकामांची झाली दुराव्यस्था -NNL

July 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sri Visarjan Procession at CIDCO ; सिडको येथील श्री विसर्जन मिरवणुकीत जय व्यंकटेश महालक्ष्मी व जय महाराष्ट्र गणेश मंडळ  बळीरामपूरचा कृष्ण सुदामा व रावण अहंकार हरण यांचा सजीव देखावा ऊत्कृष्ट – NNL

leopard : बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Due to heavy rains on Sunday रविवारच्या धुंवाधार पावसामुळे शहरातील अनेक प्रवेश मार्ग तासनतास झाले होते बंद -NNL

Vinay Patil Girde ; दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या नेतृत्वाखाली अनेकांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश – NNL

Cattle going to slaughter caught with two vehicles : कत्तलीसाठी जाणारे गोवंशिय जातीचे 18 बैल व एक आयशर वाहन असे एकुन 19,17,000/ रूपयाचे मुद्देमाल जप्त -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?