Thursday, May 14

Tag: The employees broke the lock of CIDCO Matruseva Arogya Kendra

after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले

after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले

नांदेड, आरोग्य
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे 23 जानेवारी रोजी दैनंदिन सेवक वेळेवर न आल्याने संतप्त झालेल्या अनेक रूग्णांनी दवाखाना उघडा ओरड केल्यानंतर अखेर केंद्राच्या ‌बाहेर‌ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी य संबंधीत गेटचे कुलूप तोडले (after almost two hours) व रूग्णांनी व कर्मचारी यांनी प्रवेश केला. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय अधिकारी के.एन.शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधीत कर्मचारी न आल्याने कुलुप तोडले व याप्रकरणी संबंधीत कर्मचारी यांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले. नावा मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या मातृ सेवा आरोग्य केंद्र येथे जवळपास 65 हजार‌ लोकसंख्या असलेल्या या दवाखान्यात एक अधिकारी व जवळपास 40 कर्मचारी कार्यरत असुन गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी,आशा‌ वर्कर, ...
error: Content is protected !!