Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा
  • Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
  • Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण
  • Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण
  • Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज
  • Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
  • राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !
  • Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी
क्राईम नांदेड January 15, 2025

Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी

संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल
NNL TeamBy NNL TeamJanuary 15, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
7-day police custody to Valmik Karad; There will be an inquiry into the involvement in the murder
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

बीड| खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून सुनावणीत नवनवीन दावे आणि माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने वाल्मीक कराडला (Valmik Karad) 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसांपासून मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये वाल्मिक कराडवर (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडला एसआयटीने बीडच्या न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयात एसआयटी आणि सरकारी वकिलांसह वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपआपली बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. एसआयटीने 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे न्यायालयाबाहेर काहीवेळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ वाल्मिक कराडच्या समर्थकांना बाजूला केलं. वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, न्यायलयात आज नेमकं काय-काय घडलं? याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने 7 दिवसांची एसआयटी कोठडी सुनावली आहे. मकोका कायद्यांतर्गत ही कोठडी देण्यात आली आहे. या 7 दिवसांत वाल्मीक कराड याचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग होता का? यासह विविध बाबींची चौकशी एसआयटी करणार आहे. दरम्यान, वाल्मिक कराडला ७ दिवसांनी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, न्यायलयात आज नेमकं काय-काय घडलं? याची माहिती वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी दिली आहे.

7-day police custody to Valmik Karad There will be an inquiry into the involvement in the murder
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMurder Case : पोलीस स्टेशन विमानतळ येथील खूनाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
Next Article Pradhan Mantri Awas Yojana : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील एक लाख वीस हजार पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान – ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत द्यावी

August 19, 2025

PNP Industry : भोकरच्या भुमीपुत्राने स्थापन केलेल्या पीएनपी उद्योग समूहाची अन्न शिखर परिषदेसाठी निवड

July 21, 2025

victims of house collapse : गटविकास अधिकाऱ्यांच्या निष्क्रियेतेमुळे घरांच्या पडझड बाधीतांचा अहवाल पं.स.च्या कपाटात अडकला

October 8, 2025

Minister Atul Save : ‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – ना. अतुल सावे

January 26, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Municipal CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत मालमत्ता करापोटी दोन दुकाने जप्त

Postmaster: “पोस्ट मास्तर साहेब, माझी पत्नी मरणाच्या दारात आहे… मला पैसे द्या साहेब!”

Selected Bsf : सीमेवर देशरक्षणाची शपथ; घिसडी समाजातील युवकाची बीएसएफमध्ये निवड

Recruitment of military children in hostels | सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पद्धतीने भरती -NNL

Rameshwar Venanj : शहर पोलीस उपअधीक्षक नांदेड पदावर रामेश्वर व्येनंजने रुजू

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?