Thursday, May 14

Tag: There will be an inquiry into the involvement in the murder

Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी

Valmik Karad : वाल्मीक कराडला 7 दिवसांची पोलिस कोठडी; हत्येच्या सहभागाची होणार चौकशी

क्राईम, नांदेड
बीड| खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या रिमांडवर आता बीड जिल्हा न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान तपास अधिकाऱ्यांकडून सुनावणीत नवनवीन दावे आणि माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने वाल्मीक कराडला (Valmik Karad) 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनी केली होती. त्यानंतर महा...
error: Content is protected !!