HomeनांदेडNaroba Temple ; नरोबा मंदिर जुना कौठा म़ंदीराचा वतीने पुरस्कार प्राप्त अभिषेक...

Naroba Temple ; नरोबा मंदिर जुना कौठा म़ंदीराचा वतीने पुरस्कार प्राप्त अभिषेक सौदे यांच्या सत्कार – NNL

नवीन नांदेड l जुना कौठ्यातील भाजपाचे माजी गटनेता, नगरसेवक डॉ.अभिषेक सौदे यांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय अटल भुषण गौरव सन्मान पुरस्काराने नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालय येथे सन्मानित केल्याबद्दल जुना कौठा बसवेश्वर नगर येथील नरोबा (नृसिंह) मंदिर येथे सर्व भक्त परिवार यांच्या वतीने अभिषेक पुजा आरती करून सत्कार मुर्ती डॉ.अभिषेक सौदे यांच्या सत्कार करून पुढील कार्यास भक्त परिवार च्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

नरोबा मंदिर यांच्या वतीने मारोती पासवान, मंदिरचे पुजारी व्यंकटेश मुळी महाराज ,आरटवार काका,उमाटे मामा,तम्मेवार सावकार, सुर्यकांतराव झोळगे ,कळसकर काका,दिपक रौते, कंदकुर्ते काका, शिंदे व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments