Close Menu
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Facebook X (Twitter) Instagram
nnlmarathi.com
Home - नांदेड - Nanded Girl Suicide : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या – NNL
नांदेड

Nanded Girl Suicide : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीची पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 9, 2024Updated:December 9, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Post Views : 494

नवीन नांदेड| गुरू गोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविघालय विष्णुपुरी येथे सिव्हिल तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भक्ती शरद पिंपळे २१ वर्षीय विद्यार्थिनीने मुलीच्या वस्तीगृहातील 307 खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचीही घटना ८ डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजुन 16 मिनिटां पुर्वी घडली असून या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत मुलीचे नाव कु. भक्ती शरदप्पा पिंपळे असे असून ती वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील रहिवासी आहे. श्री गुरु गोविंदसिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेत भक्ती ही स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या तृतीय वर्षात शिकत होती.ती गुरू गोविंदसिंग महाविद्यालय मुलींचे वस्तिगृह येथे 307 रूम मध्ये रविवारी सकाळी खोलीतील अन्य मैत्रिणी नसल्याची संधी साधत तीने खोलीतील पंख्याला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गढवे, बीट पोलीस अंमलदार माधव गवळी व किशोर इंगळे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी फिर्यादी राजेश्वर शंकर अप्पा पिंपळे यांनी दिली आकस्मिक 179/2024कलम 194 बिएनएस नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड हे तपास करीत आहेत.

An engineering student committed suicide by hanging herself with a fan
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Posts

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या
नांदेड

Nagar Panchayat : आंदोनकर्त्यांना दिलेला लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यास नगरपंचायतीकडून टाळाटाळ -NNL

October 8, 2024

Ambekar Statue : आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवावा – आ. बाबुराव पाटील कदम यांच्याकडे मागणी

March 8, 2026

Apparaopeth Bridge construction : नवीन पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ताअभावी अप्पारावपेठचे नागरिक आरोग्य सेवा व बस सेवेपासुन वंचीत – सरपंच अब्दुल रब यांनी केली तक्रार -NNL

August 4, 2024

Bharat Parv : लाल किल्ल्यावर ‘भारत पर्व 2026’ महोत्सव 26 ते 31 जानेवारी या कालावधीत

January 24, 2026
Advertisement
टॉप बातम्या
नांदेड

Water in low lying areas : सखल भागात पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या शेकडो नागरिकांना लायन्सचा डबा -NNL

नांदेड

Sangh’s grand procession : हिमायतनगरात संघाचे सघोष पथसंचलन, बौद्धिक मार्गदर्शन व शस्त्रपूजन संपन्न

नांदेड

Kha. Sharad Pawar : पंतप्रधानांच्या हस्ते दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन.. खा. शरद पवार -NNL

नांदेड

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठातील औषधनिर्माणशास्त्र संकुलामध्ये कार्यशाळेचे आयोजन – NNL

नांदेड

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram Pinterest
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.