Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Madhukar Bhave : श्री मधुकर भावे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला -NNL
नांदेड करियर October 3, 2024

Madhukar Bhave : श्री मधुकर भावे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती निमित्त ‘स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी या व्याख्यानमालेत पद्मश्री डॉ. गणेश देवी व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प गुंफण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व संपादक श्री. मधुकर भावे यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या विद्वत व्याख्यानाचे आयोजन दि. ०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:३० वा. नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये करण्यात आलेले होते. ते आता काही कारणास्तव ५ ऑक्टोबर एैवजी पुढे ढकलण्यात आला आहे. असे संयोजन समितीने कळविले आहे.

यानिमित्ताने ‘महाराष्ट्र:काल, आज आणि उद्या’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे आपले विचार मांडणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित राहणार आहेत. तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तरी या व्याख्यानाचा लाभ सर्वांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव तथा संयोजन समितीचे डॉ. शशिकांत ढवळे, पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, पीपल्स महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. ए. एन. सिद्धेवाड, डॉ. एस पी. पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Lecture by Senior Journalist Shri Madhukar Bhave on the occasion of Swami Ramanand Teertha's birth anniversary
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत घवघवीत यश – NNL
Next Article Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

old friends robbed us of the joy of playing cricket : दिपावली सनाच्या निमित्ताने जुन्या मित्रांनी लुटला बालपणीच्या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद -NNL

November 3, 2024

Assembly elections program announced : विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – NNL

October 15, 2024

Degalur ; देगलूरमधील हातभटी अडयावर पोलीसाचा हातोडा

August 1, 2025

Congress wins : हिमायतनगरात काँग्रेसला घवघवीत यश; रफिक सेठ यांची नगराध्यक्षपदी वर्णी

December 21, 2025
Advertisement
टॉप बातम्या

National Samaj Party ; राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक – NNL

Apply online only : मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करावेत -NNL

DRM Pradeep Kamle : डीआरएम प्रदीप कामले यांची हिमायतनगर व आदिलाबाद रेल्वे स्थानकांना धावती भेट – अमृत भारत स्टेशन कामांची पाहणी

On the occasion of bull paula festival : बैल पौळा सणाच्या निमित्ताने आकर्षक बैलजोडी मुर्ती गाय पुंजनासाठी सिडको भागात विक्रीसाठी उपलब्ध -NNL

Mahakali Yatra : कोतलवाडी (सरसम बु.) येथे श्री महाकाली यात्रा महोत्सव २०२६ ला भव्य शोभायात्रेने सुरुवात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?