Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl
नांदेड धार्मिक August 21, 2024

Shiva Mahapuran story : शिवमहापुराण कथेच्या मंडपात भाविकांनी ठोकला 48 तासांपुर्वीच मुक्काम -nnl

NNL TeamBy NNL TeamAugust 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड | पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या मंडपात 48 तासांपुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात मुक्काम ठोकला आहे.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून भाविक आले आहेत. गुजरात, मध्यप्रदेश, राज्यस्थान, उत्तरप्रदेश येथून भाविक येतील, असे सांगण्यात आले. 23 ते 29 अॉगस्ट दरम्यान श्री कुबेरेश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत आंतरराष्ट्रीय कथा वाचक, भागवत भूषण परमपूज्य पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेला महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांतून भाविक येणार आहेत.

सभास्थळी 50 बाय 100 फूट विशाल शाही मंडप उभारण्यात येत आहे. 375 बाय 800 फूट तीन वॉटर फ्रूप मंडप उभारण्यात आले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन 5 हजार स्वंयसेवक नियुक्त केले आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांचे देशासह 156 देशात अनुयायी आहेत. नांदेडसह महाराष्ट्रात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. यातील बहुतांश अनुयायी कथेला उपस्थित राहतात. त्यामुळे दररोज 5 लाख भाविक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे.

कथेला शुक्रवारी दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. पण बुधवारपासूनच म्हणजेच 48 तासापुर्वीच भाविकांनी मुख्य मंडपात सतरंजी, बेडशीट, ताटपत्री टाकून जागा धरुन ठेवली आहे. उद्या गुरुवारी भाविक मोठ्या संख्येने येतील, असे भाविकांनी सांगितले. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला येणाऱ्या भाविकांना कथा ऐकता यावी यासाठी नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर, प्रशांत पातेवार यांनी दिली.

सभास्थळी छोट्या व्यापार्‍यांनी स्टॉल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी सुरु केली असून, विविध वस्तु, खाद्य पदार्थ विक्रीसाठी व्यापार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. निश्चित जागेवर स्टॉल उभारणीलाही सुरुवात करण्यात आली आहे. मंडपात सुसज्ज आसन व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना सोहळ्याचा आनंद चांगल्या प्रकारे मिळणार आहे. सभास्थळी दैनंदिन कामाची जबाबदारी विविध समित्यांकडे सोपविण्यात आली असून समिती प्रमुख व सदस्य दिवसरात्र त्यासाठी परिश्रम घेत आहेत. 23 ते 29 ऑगस्ट दरम्यान पोलिसांचा फौजफाटाही मोठ्या प्रमाणावर तैनात राहणार आहे. शिवाय 5 हजार स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला सज्ज असतील.

48 hours before of Shiva Mahapuran story the devotees hit the mandap
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAtul Deshmukh met the Chief Minister : सोलार तज्ञ अतुल देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL
Next Article Soybean subsidy : सोयाबीन अनुदानसाठी गाव पातळीवर प्राप्त ई पीक पहाणी करुन तात्काळ यादीमध्ये नोंद करा -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

celebrate Revenue Week from August 1 | एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी -NNL

July 26, 2024

Great response to Mahavikas Aghadi movement : भोकर येथील महाविकास आघाडीच्या आंदोलनास उत्तम प्रतिसाद -NNL

August 24, 2024

Nanded : नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी आतापर्यंत 46 इच्छुकांचे 55 अर्ज दाखल; लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल -NNL

October 25, 2024

Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन

February 3, 2025
Advertisement
टॉप बातम्या

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाला आज संपूर्णता अभियांनाचा शुभारंभ -NNL

Gutkha : अन्न भेसळ सहाय्यक आयुक्त यांनी केली धडाकेबाज कार्यवाही, १६ लाख २८ हजार किंमतीचा गुटखा जप्त

Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग 8 (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)

apply for technical training for industry ; उद्योगासाठीच्या तांत्रिक प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन – NNL

Tiger organization : टायगर संघटनेचे सदस्य कर्तव्यदक्ष ऑटो चालकाचा प्रामाणिकपणा : २० हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल परत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?