Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bantibhau Landge : युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश
नांदेड राजकीय July 16, 2025

Bantibhau Landge : युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांचा राष्ट्रवादी अजितदादा गटात प्रवेश

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहरातील युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी अजितदादा पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून बंटी लांडगे यांच्यासह समर्थकांना प्रवेश देण्यात आला.

नांदेड शहरातील मागील अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तसेच नेहमीच अडीअडचणीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून बंटीभाऊ लांडगे यांची ओळख आहे. सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ असो की त्यांच्या सार्वजनिक अडचणी असो त्या सोडविण्यासाठी बंटीभाऊ नेहमीच पुढाकार घेत असतात. शहरातील अस्वच्छता, नियमित पाणीपुरवठा, सार्वजनिक ठिकाणी लाईट असे अनेक सामाजिक मुद्दे घेवून त्यांनी प्रशासनाकडे याचा पाठपुरावा केला आहे.

या कार्याची दखल घेत त्यांना वेगवेगळे पुरस्कारही मिळाले आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने विविध राजकीय पक्षाकडून सक्षम व प्रबळ कार्यकर्त्याला आपल्याकडे घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांनी बंटी लांडगे यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांच्या सारखा सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी धावून जाणारा कार्यकर्ता आपल्या पक्षात यावा यासाठी प्रयत्न केले.

आगामी निवडणुकीत बंटी लांडगे यांच्या प्रवेशामुळे पक्षाला फायदा होऊ शकतो असा विश्‍वास चिखलीकर यांनी व्यक्त केला. दि.15 रोजी मुंबई येथे पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह नेतेमंडळीच्या उपस्थितीत बंटी लांडगे यांनी आपल्या शेकडो समर्थकासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून येणार्‍या काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यां पर्यंत पोहोचवून पक्षसंघठन वाढीसाठी प्रयत्न करू असे बंटी लांडगे यांनी सांगितले.

Nationalist Ajitdada group Youth leader Bantibhau Landge joins
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBalayogi Venkat Swami Maharaj : मंदिराची पवित्रता टिकवणे ही फक्त व्यवस्थापनाचीच नव्हे, तर प्रत्येक भाविकाचीही समान जवाबदारी – बालयोगी व्यंकट स्वामी महाराज
Next Article Vaibhav Paitwar : खा. रविंद्र चव्हाण यांच्या कडून वैभव पईतवार यांचे अभिनंदन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

नंदगाव तांडा येथे वसंतराव नाईक यांची जयंती जल्लोषात साजरी -NNL

July 1, 2024

District Collector Rahul Kardile : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान

April 29, 2025

Mla. Prataprao Patil Chikhlikar : स्काऊट-गाईडमधून शिस्त, स्वावलंबन व सहकार्याची जीवनमूल्ये मिळतात – प्रतापराव पाटील चिखलीकर

February 14, 2026

accident ; वाई बाजार नजीक बस व दुचाकीचा भिषण अपघात ; सालगडी इसमाचा जागीच मृत्यू – NNL

November 20, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Ashokrao Chavan ; स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीकडून दिलासा खा. अशोकराव चव्हाण यांचा पाठपुरावा फळाला – NNL

Uddhav Thackeray : मोर्चा होऊ नये म्हणून शासनाने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला – उद्धव ठाकरें

The citizens of Phulenagar are on hunger strike : हिमायतनगर नगरपंचायतीचा आडमुठे धोरणाच्या विरोधात फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण

Dr. Pradeep Jadhav ; जवाहरलाल नेहरू समाज कार्य महाविद्यालयाचा वतीने आंतरराष्ट्रीय शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप जाधव यांच्या कर्तृत्वाचा गौरव

Municipal Council : जिल्ह्यात नगरपरिषदा व नगरपंचायतीसाठी 74.75 टक्के मतदान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?