Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना
नांदेड धार्मिक लेख September 23, 2025

Worship of Shri Durga Devi : श्री दुर्गादेवीची उपासना

NNL TeamBy NNL TeamSeptember 23, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

प्रस्तावना – आपल्या उपास्यदेवतेची वैशिष्ट्ये अन् तिच्या उपासनेविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती ज्ञात झाल्यास देवतेप्रती श्रद्धा निर्माण होते. त्यामुळे साधना चांगली होण्यास साहाय्य होते. हा उद्देश लक्षात घेऊन श्री दुर्गादेवी या देवतेची काही वैशिष्ट्ये आणि तिच्या उपासनेच्या संदर्भातील उपयुक्त अध्यात्मशास्त्रीय माहितीचा या लेखामध्ये समावेश करण्यात आला आहे

 सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोस्तुते ।।

श्लोकाचा  अर्थ : सर्व मंगलकारकांची मंगलस्वरूप असणारी; स्वतः कल्याणकारी शिवरूप असणारी; धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष (टीप) हे चारही पुरुषार्थ साध्य करून देणारी; शरण जाण्यास योग्य असणारी; त्रिनेत्रयुक्त असणारी; अशा हे नारायणीदेवी, तुला माझा नमस्कार असो.

भक्तांच्या  हाकेला  धावून येणारी  देवी !-  सर्वस्वरूपी, विश्वस्वामीनी, सर्वसामर्थ्यशाली, अशा आई जगदंबेने कार्यानुमेय श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी, श्री महाकाली अशी विभिन्न रूपे धारण केली. शरणागतांना तात्काळ पावणारी, जे जे मंगल आहे, ते ते प्रदान करणारी, जीवनाला परिपूर्ण करणार्‍या प्रत्येक गोष्टीचे मूर्तीमंत प्रतीक असलेली, भक्तांच्या हाकेला लवकर धावून येणारी, अशी आई जगदंबेची ख्याती आहे. तिच्या असंख्य भक्तांना तिची अशी प्रचीती आहे. 

देवीची  पूजा कशी करावी ? – देवीच्या कोणत्याही रूपाची पूजा करतांना तिला अनामिकेने, म्हणजेच करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे. देवीला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन देवीच्या चरणांवर वहावे. अंगठा आणि अनामिका जोडल्याने होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते. 

विविध  रूपांतील  देवीला  कोणती  फुले वहावीत ? – विशिष्ट देवतेला विशिष्ट गंधाची फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास, त्या फुलांकडे त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या फुलांच्या गंधामुळे देवीचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवीच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो.

देवीला वहावयाची फुले आणि त्यांची नावे  –श्री दुर्गादेवी – मोगरा,  श्री लक्ष्मीदेवी  –  कमळ, झेंडू, श्री रेणुकादेवी  –  बकुळी, श्री भवानीदेवी  –  भुईकमळ, श्री सप्तशृंगीदेवी – कवठी चाफा, श्री योगेश्वरीदेवी – सोनचाफा या नुसार फुले वाहतात. 

विविध रूपांतील देवीला फुले वाहण्याची पद्धत – देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार देवीच्या सर्व रूपांना फुले वहातांना ती नऊ किंवा नऊच्या पटीत आणि वर्तुळाकारात वहावीत. वर्तुळाकारात फुले वहातांना वर्तुळाचा मधील भाग फुलांनी भरलेला म्हणजे भरीव नसावा. देवीला अत्तर वहातांना ‘मोगरा’ या गंधाचे अत्तर वहावे.

देवीला  कोणत्या  गंधाच्या  उदबत्त्या  वापराव्या ? – विशिष्ट देवतेचे तत्त्व विशिष्ट गंधाकडे लवकर आकृष्ट होते. चंदन, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी आणि अंबर या गंधांकडे देवीतत्त्व लवकर आकृष्ट होते. यामुळे या गंधांच्या उदबत्त्या देवीच्या उपासनेत वापरल्यास देवीतत्त्वाचा लाभ अधिक प्रमाणात होतो.

देवीला  उदबत्त्यांनी  ओवाळण्याची  योग्य पद्धत –  देवीच्या सर्व रूपांना भक्तीच्या आरंभीच्या टप्प्यात, म्हणजे द्वैतात असतांना देवतेला दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे. उपासकाने भक्तीच्या पुढच्या टप्प्यात, अद्वैताकडे जाण्यासाठी एका उदबत्तीने ओवाळावे. देवतेला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी, म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा यांनी धरून ती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.

देवीला घालावयाच्या प्रदक्षिणांची संख्या –  देवीला प्रदक्षिणा घालतांना विषम संख्येत म्हणजे १, ३, ५, ७ अशा संख्येत घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवीला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी.

देवीला कुंकूमार्चन करणे ! –  देवीच्या उपासनेतील ‘कुंकूमार्चन’ हा एक विशेष उपासनाप्रकार होय. देवीचा नामजप करत एकेक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून वहायला आरंभ करून देवीच्या डोक्यापर्यंत वहात येणे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालणे, म्हणजे ‘कुंकूमार्चन’. कुंकू हे शक्तीरूपी आहे, म्हणजेच कुंकवामध्ये देवीतत्त्व ग्रहण करण्याची क्षमता अधिक आहे. याच कारणाने देवीला ‘कुंकूमार्चन’ केल्यावर देवीच्या मूर्तीतील शक्तीतत्त्व कुंकवामध्ये येते. नंतर ते कुंकू आपण आपल्याला लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते. 

देवीची लाल रंगाचा  खण आणि साडी यांनी ओटी भरणे ! – लाल रंगात शक्तीतत्त्व आकृष्ट करून घेण्याची क्षमता सर्वांत जास्त असल्याने, लाल रंगाचा खण आणि साडी यांनी देवीची ओटी भरावी. यामुळे अल्प कालावधीत देवीचे तत्त्व कार्यरत होते

देवीला नऊवारी  साडी अर्पण करणे योग्य कसे ? – देवीला नऊवारी साडी अर्पण करणे अधिक योग्य असते. नऊवारी साडीतील नऊ वार किंवा स्तर हे श्री दुर्गादेवीची नऊ रूपे दर्शवतात. श्री दुर्गादेवीला नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे तिला तिच्या नऊ अंगांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय.

देवीला सुती किंवा रेशमी साडी अर्पण करण्याचे  महत्त्व ! – सुती किंवा रेशमी धाग्यांमध्ये देवीकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असल्याने देवीची ओटी भरतांना तिला सुती किंवा रेशमी साडी अर्पण करावी. नारळ हा शुभसूचक म्हणून अर्पण करावा.

देवीची ओटी कशी भरावी ? – देवीची ओटी भरतांना ताटात साडी ठेवून त्यावर खण ठेवावा. खणावर नारळ ठेवावा आणि मग ती दोन्ही हातांच्या ओंजळीत घ्यावी. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. हाताची ओंजळ छातीच्या समोर येईल, या पद्धतीने उभे राहून देवीकडून चैतन्य मिळण्यासाठी आणि साधनेत प्रगती होण्यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करून खण, साडी आणि नारळ देवीच्या चरणी अर्पण करावा. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवल्याने, नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होऊन ते खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते.

देवीच्या  चरणांवरील  वस्त्र परिधान  करण्यामागील  लाभ कोणते ? – ओटी भरल्यानंतर देवीच्या चरणांवरील वस्त्र देवीचा प्रसाद म्हणून परिधान करावे आणि नारळही प्रसाद म्हणून खावा. देवीचा प्रसाद म्हणून ते वस्त्र परिधान केल्याने देहाभोवती संरक्षककवच निर्माण होऊन देहाची शुद्धी होते. देवीप्रती आपला भाव जेवढा अधिक असेल, तेवढा अधिक काळ देवीकडून मिळालेली सात्त्विकता टिकते.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाचे  शास्त्र’ संकलक :- श्री दत्तात्रेय वाघुळदे, संपर्क : – 9284027180

of Shri Durga Devi Worship
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHyderabad Gazette : हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस.टी. आरक्षण द्या – गोरसेनेची मागणी
Next Article Vaifani Gram Panchayat : सरपंच अविश्‍वास प्रस्‍तावाबाबत वायफणी ग्रामपंचायतची शुक्रवारी विशेष ग्रामसभा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

खडकी बा.- सरसम पांदण रस्त्याला मंजुरी; शेतकरी पांदण रस्त्यासाठी आक्रमक -NNL

December 16, 2022

Journalist Protection act : पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा आत्मदहन करणार

September 23, 2025

Jeev Rakshak Dal saved the life of a youth : गोदावरी जीव रक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले एका युवकाचे प्राण -NNL

August 17, 2024

Shiv Sena’s drum beat : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे ढोल बजाव आंदोलन

October 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Health center closed : उपचाराअभावी कलंबर बू. येथील शेतकऱ्याचा मृत्यू ;आरोग्य केंद्राला ठोकले टाळे

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

Agriculture : शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

Padan road development scheme : हदगांव तालुक्यातील पादण रस्ते विकास योजनाची प्रत्यक्ष कृती केव्हा होणार…!

Beloved sister and ration card registration camp completed | लाडकी बहीण व राशन कार्ड नोंदणी शिबिर संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?