भोकर l आज दि. 21 डिसेंबर 2024 रोजी डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज लातूर विभागीय कायाकल्प टीमने रुग्णालयातील सर्व विभाग यांची तपासणी व पाहणी आली.
डॉ. सुवर्णा भेदे मॅडम, श्रीमती सावळे बीड,डॉ. गुडे, डॉ लोखंडे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. पाहणी करताना रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. डॉ. भेदे मॅडम यांनी काही सूचना दिल्या त्या भविष्यात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता कांबळे, डॉ मंगेश पवळे, डॉ सागर रेड्डी, दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे, डॉ थोरवट, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, लिपिक प्रल्हाद होळगे, अधिपरिचारिका श्रीमती राजश्री ब्राम्हणे, साधना भगत, ज्योती शेंडगे, संगीता ताटेवार, रेणुका डवरे, संगीता भालेराव, प्रियंका बक्केवाड, संगीता महादळे, डी.एम. भालेराव, माटोरे, छाया बोडेवाड, दिक्षा पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोलकर, अत्रीनंदन पांचाळ, मनोज पांचाळ, जाहेद, सैफ अली, कठारे मामा , जागृती जोगदंड, रेणुका भिसे, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे.
शिवप्रसाद जाधव, संदीप ठाकूर, गिरी रावलोड, क्ष-किरण अधिकारी रोहिणी भटकर, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, अनिल गवळी, आरोग्य सेविका सरस्वती दिवटे, मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड, सुरेश डुम्मलवाड, शंकर आवटे, आरोग्य मित्र सुधाकर गंगातिरे, सुधाकर पवार, प्रकाश सर्जे, श्रीमती सुनिल चरण, ज्योती काळे, करंडेकर, वाहनचालक रवि वाटोरे, पनसवाड, सुरक्षा रक्षक बंडेवार, सेवक, शिंदे मामा व रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.