Monday, June 29

Tag: Visit and inspection of the Divisional Rejuvenation Team at Rural Hospital Bhokar

Rural Hospital Bhokar ; विभागीय कायाकल्प पथक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

Rural Hospital Bhokar ; विभागीय कायाकल्प पथक यांची ग्रामीण रुग्णालय भोकर येथे भेट व पाहणी – NNL

आरोग्य, नांदेड
भोकर l आज दि. 21 डिसेंबर 2024 रोजी डॉ निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड, डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आज लातूर विभागीय कायाकल्प टीमने रुग्णालयातील सर्व विभाग यांची तपासणी व पाहणी आली. डॉ. सुवर्णा भेदे मॅडम, श्रीमती सावळे बीड,डॉ. गुडे, डॉ लोखंडे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. पाहणी करताना रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला. डॉ. भेदे मॅडम यांनी काही सूचना दिल्या त्या भविष्यात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी त्यांनी रुग्णालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रताप चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. सविता कांबळे, डॉ मंगेश पवळे, डॉ सागर रेड्डी, दंत शल्य चिकित्सक डॉ मायादेवी नरवाडे, डॉ थोरवट, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सहाय्यक अधिक्षक संजय देशमु...
error: Content is protected !!