Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Veer Parivar Sahayata Yojana : सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”
नांदेड करियर August 8, 2025

Veer Parivar Sahayata Yojana : सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियासाठी “वीर परिवार सहायता योजना”

NNL TeamBy NNL TeamAugust 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांसाठी “वीर परिवार सहायता योजने”च्या अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कायदेशीर सेवा केंद्र स्थापन केले आहे. लाभार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे येऊन अर्ज सादर करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी किरण अंबेकर यांनी केले आहे.

सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी मार्फत “वीर परिवार सहायता योजना-2025” मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवाप्रदान करीत आहे. या योजनेचा उद्देश देशाचे संरक्षण करणारे सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रभावित करणाऱ्या वैयक्तिक आणि नागरी हक्काच्या कायदेशीरबाबींमध्ये सेवा प्रदान करणे आहे.

ही योजना सेवारत सैनिक, माजी सैनिक आणि यांच्या कुटुंबियांना मालमत्ता आणि कौटुंबिक वाद, वारसा हक्काचे आणि वारसाचे प्रश्न, आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे, कल्याणकारी योजनेखालील लाभ मिळवणे, दिव्यांग अधिकार नियम 2016 अंतर्गत हक्क मिळवून देण्यासारख्या विविध कायदेशीर बाबीमध्ये मदत पुरवते.

या योजनेत डिजिटल सुविधांचा वापर करण्यात आला आहे. जसे Nalsa च्या लीगल सर्विसेस मॅनेजमेंट सिस्टम पोर्टलद्वारे ई-फायलिंग, ई-कोन्सिलिंग, ई-मेडीएशन आणि ई-लोक अदालत या उपाय योजनेमुळे दुर्गम भागातही न्याय मिळवणे सोपे होईल. ही योजना केवळ एक कल्याणकारी उपाय नाही तर देशाच्या संरक्षणासाठी निस्वार्थ सेवा करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कृती आहे. या योजनेमुळे देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानाच्या कुटुंबियांना त्यांच्या अनुपस्थित ही विश्वसनीय कायदेशीर मार्गदर्शन उपलब्ध होईल.

“Veer Parivar Sahayata Yojana” for soldiers and their families
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded Cyber ​​Branch : नांदेड सायबर शाखेची मोठी कामगिरी ₹20.53 लाखांचे 160 मोबाईल हस्तगत
Next Article Drama Competition : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिकेची मुदत
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Bharat Rashtra Samiti : भारत राष्ट्र समितीतून नांदेडमध्ये पून्हा गळती सुरुच ! – NNL

September 3, 2024

HUJPA College : हु.ज.पा.महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन 2025 चे आयोजन

January 23, 2025

Kandhar Accident : रानडुकराच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार !कंधार – मुखेड राज्य महामार्गवरील दुर्दैवी घटना

January 4, 2026

‘Swaratim’ University ; ‘स्वारातीम’ विद्यापीठास रासेयो चे राज्यस्तरीय दोन पुरस्कार जाहीर – NNL

August 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Two iron daggers were seized from the six accused : सहा आरोपीकडून दोन लोखंडी खंजर ताब्यात -NNL

हिमायतनगर तालुक्यात खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात ; दमदार पावसाची प्रतिक्षा – NNL

Municipal Council Staff Association : महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर -NNL

Marathi Sahitya Sammelan ; आठवणीतले अ.भा. मराठी साहित्य संमेलन नांदेड -१९८५

युगकवी वामन दादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांचा उद्या संयुक्त जयंती सोहळा-NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?