HomeनांदेडShiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये विविध स्पर्धा...

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यान

नांदेड| नांदेड येथे शिवजयंतीनिमित्त दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धा आणि व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

पंचमुखी हनुमान मंदिर गणेश नगर येथे शिवजन्मोत्सवानिमित्त कॉर्नर बैठक घेण्यात आली. विभागीय अध्यक्षा डॉ विद्याताई पाटील व विभागीय कार्याध्यक्षा मीनाक्षी ताई पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. गणेशनगर भागातील महिला या मिटींग मद्ये सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ वंदना म्हणून मीटिंगला सुरुवात केली.डॉ विद्या पाटील यांनी प्रस्तावना मांडली. 18 व 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध स्पर्धा , व्याख्यान याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष कल्पना चव्हाण यांनी केले.

या वेळी तिथे जिजाऊ ब्रिगेड च्या दोन्ही जिल्हा अध्यक्षा शिवमती सुमित्रा पवार ,शिवमती कल्पना चव्हाण, तसेच उप जिल्हाध्यक्षा राणिताई दळवी ,सचिव वणीता ताई देवसरकर ,अर्चना होगे, कार्याध्यक्षा सुनीता कल्याणकर ,तालुका आद्यक्षा सुनीता बोगणें. संघटक किर्तीताई मीवळे, भारती नवाडे, संगीता सूर्यवंशी, सुरेखा पाटील , प्रदेश प्रवक्ता भारती मढवाई , वासवी क्लब च्या गंगूताई नलबलवार, माधुरी शर्मा, शिवानी जाधव, अडकीने काकू , चौधरी काकू, स्वाती फुके , प्रीती फुके, गाढेगावकर, कुलकर्णी ताई, मोनाली पाटील, विजया वाघमारे , कमल सूर्यवंशी, अपर्णा लहानकर उपस्तीत होत्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments