Saturday, May 16

Tag: on the occasion of Shiv Jayanti

Shiv Jayanti Mahaprasad : शिवजयंती निमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदान संपन्न

Shiv Jayanti Mahaprasad : शिवजयंती निमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदान संपन्न

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने महाप्रसाद अन्नदानाचे आयोजन यशस्वीपणे संपन्न झाले. संस्थेचे अध्यक्ष बबलू टेकाळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाला हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाप्रसादाच्या शुभारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके यांच्या हस्ते नारळ फोडून महाप्रसादाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" अश्या घोषणा देण्यात आल्या. या कार्यक्रमात शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांसह हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे सचिव राजू पाटील मलकापूर आणि कार्याध्यक्ष कैलास येसगे कावळगावकर यांनी या अभि...
Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यान

Shiv Jayanti : शिवजयंतीनिमित्त 18 व 19 फेब्रुवारी रोजी नांदेडमध्ये विविध स्पर्धा आणि व्याख्यान

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नांदेड येथे शिवजयंतीनिमित्त दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी विविध स्पर्धा आणि व्यख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. पंचमुखी हनुमान मंदिर गणेश नगर येथे शिवजन्मोत्सवानिमित्त कॉर्नर बैठक घेण्यात आली. विभागीय अध्यक्षा डॉ विद्याताई पाटील व विभागीय कार्याध्यक्षा मीनाक्षी ताई पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. गणेशनगर भागातील महिला या मिटींग मद्ये सहभागी झाल्या होत्या. जिजाऊ वंदना म्हणून मीटिंगला सुरुवात केली.डॉ विद्या पाटील यांनी प्रस्तावना मांडली. 18 व 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्त होणाऱ्या विविध स्पर्धा , व्याख्यान याविषयी सविस्तर माहिती व मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष कल्पना चव्हाण यांनी केले. या वेळी तिथे जिजाऊ ब्रिगेड च्या दोन्ही जिल्हा अध्यक्षा शिवमती सुमित्रा पवार ,शिवमती कल्प...
error: Content is protected !!