Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड
नांदेड करियर August 6, 2025

Tukaram Mundhe ; दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव पदी तुकाराम मुंढे यांची निवड

सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने फटाके फोडून पेढे भरून जल्लोष
NNL TeamBy NNL TeamAugust 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, दिव्यांगांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे त्या विभागाच्या सचिव पदी आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे या नियुक्ती बद्दल नांदेड जिल्ह्यातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने आज आनंदोत्सव साजरा करून पेढे भरून जल्लोष साजरा केला आहे.

महाराष्ट्रातील दिव्यांगाना एक जगण्याचं बळ मिळावं त्यांच्यापर्यंत राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी व वैयक्तीक लाभाच्या योजना पोहोचाव्या व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या दिव्यांग कल्याण विभागावर गरज आहे त्यामुळे राज्य शासनाने नुकतीच आय.ए.एस असलेले तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली आहे या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील दिव्यांगांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.

सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आम्ही सारे तुकाराम मुंढे म्हणत सकल दिव्यांगांनी एकमेकांना पेढे भरून फटाके फोडून राज्य शासनाचे आभार मानत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे.सय्यद आतिक हुसेन, आदित्य पाटील, परमेश्वर आकाडे, व्यंकट कदम,कार्तिक कुमार भरतिपुरम,शिवाजी सुर्यवंशी, बालाजी ढगे, शेख सादिक, प्रेमकुमार वैद्य, किरणकुमार न्यालापल्ली, राजु इराबत्तीन,शेख जहिर,नागेश निरडी,शेख माजिद, शेख आलीम, सुनिल कांबळे, शेख मतीन,मुंजाजी कावळे, सय्यद ताजोद्दीन, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते, मुकबधीर कर्णबधिर, हिमोफिलीया दिव्यांग यांच्यासह कमल फाऊंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधनेसह शेकडो दिव्यांग बांधव भगिनी मोठ्या संख्येने या जल्लोषांमध्ये उपस्थित होते.

यावेळी सकल दिव्यांगांनी नवनियुक्त सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे की, नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बोगस दिव्यांग शिक्षक व कर्मचारी यांची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी.

दिव्यांग विशेष शाळेतील संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी पात्रता नसलेल्या नातलगांचीच नियुक्ती केली आहे परीणामी दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे अशा पात्रता नसणा-यांची चौकशी करून संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई करावी.

आमदार खासदार यांच्या कडील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी खर्च करून घ्यावा, स्थानिक स्वराज्य संस्था कडील दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करून घ्यावा, महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळ व रेल्वे मध्ये अंध, मुकबधीर-कर्णबधिर,हिमोफिलीया दिव्यांगांसाठी सुद्धा ४० टक्के दिव्यांग प्रमाणपत्रावर वनफोर्थ तिकिट उपलब्ध करून द्यावे.

दिव्यांग व्यक्तींसाठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण २०१६ सह आजवर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडून दिव्यांगांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या सर्व शासन निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेड कडून व्यक्त करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe elected as Secretary of the Disabled Welfare Department
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleShrijaya Chavan ; स्वाधार योजनेतील डिसेंबरपूर्वीच्या अर्जदारांना जुन्या निकषांनुसार लाभ द्या!: आ. श्रीजया चव्हाण
Next Article Rahul Salve ; खोटे कागदपत्रे जोडून नौकरी मिळवून देणाऱ्या संस्थाचालक व मुख्याध्यापकाची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dhanegaon ; धनेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबीरास ऊत्सफुर्त प्रतिसाद

July 24, 2025

Accused rested : गोरगरिबांची 1,85,37,754 रुपयांपेक्षा अधिक फसवणुक करणाऱ्या मुख्य सुत्रधाराला अटक

July 7, 2025

Blooming Kids Public School ; पाल्यांना घडवण्यासाठी शिक्षकांसोबतच पालकांनी योगदान द्यावा : दीपा बियानी

February 16, 2025

The first auspicious marriage : मराठा समाजाच्या आचारसंहिते नुसार जिल्ह्यात पहिला शुभविवाह संपन्न

June 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

गोदावरी हातमाग सोसायटी मलनिसारण लाईन तुबंल्याने दुर्गंधी युक्त पाणी साचले -NNL

Mp Ashekrao Chavan | संधी मिळेल तेथे नांदेड, मराठवाड्याला प्राधान्य ! संघर्ष करावा लागला तरी विकासासाठी मागे हटणार नाही : खा. अशाेकराव चव्हाण -NNL

Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL

‘Hindu Janajagruti Samiti’ and ‘Shiv Sena Spiritual Alliance’ | ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘शिवसेना आध्यात्मिक आघाडी’ यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?