Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - राजकीय - Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL
राजकीय नांदेड December 24, 2024

Adv.Dilip Thakur : धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना आज का कर्मवीर आणि इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| वर्षभरात ३६५ दिवस चालणाऱ्या तीन उपक्रमासह एकूण ८९ उपक्रम चालवून समाजसेवेचा एक आगळावेगळा पायंडा पाडणारे धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांना नुकतेच ” आज का कर्मवीर ” तसेच ” इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड ” हे दोन पुरस्कार मिळाले असून त्यांच्या पुरस्कारांची संख्या ९२ झाल्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुंबई येथील मंत्रालया समोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात उत्तर प्रदेशचे तुरुंग व गृहरक्षक मंत्री धर्मवीर प्रजापती यांच्या हस्ते ” आज का कर्मवीर ” हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, आकर्षक स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन दिलीप ठाकूर व जयश्री ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, पर्यावरण सचिव विनोद साही, कुलाब्याच्या नगरसेविका हर्षिता नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आज का कर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. आर.पी.सिंग यांनी दिलीप ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण सेवा कार्यामुळे त्यांची पुरस्काराची निवड करण्यात आल्याची माहिती आपल्या प्रास्ताविकातून दिली.

डोडासन बाला लोअर युथ क्लब जम्मू काश्मीर या संस्थेच्या वतीने दिलीप ठाकूर यांना ” इंटरनॅशनल इन्स्पायरिंग आयकॉन अवॉर्ड ” हा पुरस्कार नांदेड भूषण डॉ. हंसराज वैद्य व भाजपाचे प्रवक्ते तथा संपादक संतोष पांडागळे यांच्या हस्ते रविवारी वितरित करण्यात आला. यावेळी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद फारुख, साने गुरुजी कथामाला मुंबईचे कार्यकारी सदस्य प्रा. लक्ष्मण कोंडावार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ .वैद्य, संतोष पांडागळे,सुखानंद महाराज यांनी दिलीप ठाकूर यांच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती देऊन कौतुक केले. शाल, पुष्पहार, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन दिलीप ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.

दिलीप ठाकूर यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये धर्मभूषण पदवी, महाराष्ट्र रत्न, मराठवाडा भूषण, शान ए नांदेड,देवदूत उपाधी,कर्मयोगी पुरस्कार,नांदेड के सांता,इन्स्पायर पर्सनॅलिटी अवॉर्ड,ज्योतिष्य महर्षी पाराशर स्मृती पुरस्कार, गुनिजन गौरव पुरस्कार, सन्मान पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, बेस्ट सिग्नेचर ऍक्टिव्हिटी, कोरोना सेवा योद्धा पुरस्कार, इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स कमिशन नॅशनल अवार्ड,तिरंगा गौरव पुरस्कार,अखंड सेवावृत्ती पुरस्कार,कोरोना योद्धा, कार्य सन्मान पुरस्कार, कोरोना योद्धा सन्मान, दिनबंधू सेवा पुरस्कार, कोविड योद्धा, समाजभूषण पुरस्कार, अन्नपूर्णा प्रेरणा रत्न पुरस्कार, आदर्श शिवसैनिक पुरस्कार, राजपूत भूषण पुरस्कार, मा जिजाऊ रत्न पुरस्कार, समाज विभूषण पुरस्कार, राजे छत्रपती शिवाजी सेवाभावी पुरस्कार, मातोश्री गंगुबाई पुरस्कार, जीवन साधना पुरस्कार, भगत नामदेव लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार, रेअर अवॉर्ड, कानडा राजा पंढरीचा राष्ट्रीय अनुग्रह पुरस्कार, लायन्स बेस्ट प्रोजेक्ट इंटरनॅशनल अवॉर्ड,

सेवा सादगी सदाचार पुरस्कार, मानवता रक्षक पुरस्कार, ऊर्जा गौरव पुरस्कार, कार्य अभिमान पुरस्कार, कृतज्ञता सेवा पुरस्कार, राजरत्न पुरस्कार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, कृतज्ञता उत्सव,मानवता के सेवक पुरस्कार, कोरोना योद्धा गौरव यासारख्या पुरस्कारांनी देशभरातील विविध संस्थांनी गौरव केलेला आहे. पुरस्कार मिळाल्यामुळे आपली योग्य दिशेने वाटचाल होत असल्याची प्रचिती येत असून आणखी कार्य करण्याची ऊर्जा मिळते या शब्दात दिलीप ठाकूर यांनी संयोजकांचे आभार व्यक्त केले. ९२ पुरस्कार मिळाल्यामुळे दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Aaj Ka Karmaveer and International Inspiring Icon Award to Dharmabhushan Adv.Dilip Thakur
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDepartment of Social Justice’s : सामाजिक न्याय विभागाचा असामाजिक अन्याय, आंदोलनकर्त्याचे ऍट्रॉसिटी अर्थसहाय्य नाकारले -NNL
Next Article Shahapur Yatre’s prompt response : शहापुर यात्रे’स उस्फुर्त प्रतिसाद -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL

July 17, 2024

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

June 23, 2025

Malegaon mahayatra ; दक्षिण भारताच्या महायात्रेला नांदेड जिल्ह्यातील माळेगावात पारंपारिक उत्साहात सुरुवात -NNL

December 29, 2024

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

June 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Nathya had hanged himself : दुर्दैवी घटनेने मरडगा गांव हळहळले ; नाथ्याने गळफास घेतल्याचे कळताच आत्याने प्राण सोडले -NNL

self Vasantrao Naik | स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गोरसिकवाडी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार -NNL

Bhayegaon ; जिल्हा परिषद शाळा भायेगाव शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश कोल्हे तर उपाध्यक्षपदी श्रीराम खोसडे बिनविरोध निवड – NNL

Kai Sudhakarrao Doifode Life Award : कै.सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव आणि युवा पत्रकारिता पुरस्काराचे 22 रोजी वितरण डॉ.भालचंद्र कानगो यांचे व्याख्यान

Mahanagar Palika Sanstha ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका पतसंस्थेची वाटचाल उत्कृष्ट – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?