नवीन नांदेड l लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांच्या सह समाज बांधव, पत्रकार, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन केले.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त 18 जुलै रोजी सकाळी सिडको येथील अण्णाभाऊ साठे सभागृह येथे अर्धाकृती पुतळ्यास मनपाच्या भाजपा नगरसेविका सौ.बेबीताई गुपीले, छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपीले, साहित्यिक गंगाधर वाघमारे, सेवानिवृत्त अधिकारी ऊतम घोडेकर,दलीत मित्र तथा सेवानिवृत्त अधिकारी आर.जे.वाघमारे, दलित मित्र नारायण कौलंबीकर.

माधव अंबटवार, सेवानिवृत्त अधिकारी शंकर धिरडीकर, आनंदराव गायकवाड,शाहीर गौतम पवार भुकमारीकर ऊधोजक माधव डोमपंले,जयंती मंडळ अध्यक्ष नितीन वाघमारे, पप्पू गायकवाड, एकनाथ वाघमारे,राजु लांडगे, सुरेश कांबळे,
विलास गजभारे, विठ्ठल घाटे, ॲड.प्रेसनजित वाघमारे, विशाल गंडबे,केशव कांबळे, डॉ.राहुल वाघमारे.


अंबादास मेकाले,सुजित निळकंठे, गोकुळ वाघमारे, कोकरे,आनंदा वाघमारे, बा.रा.वाघमारे, यांच्या सह भाजपा मंडळ सिडको अध्यक्ष सचिन रावका,वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड,अमृत नरगंलकर, साहेबराव भंडारे, यांच्या सह विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील व पत्रकार यांनी अभिवादन केले.


