Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Deglur Municipal Council : देगलूर नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलाच्या टप्प्यावर — काँग्रेसचे पारडे जड
नांदेड राजकीय November 7, 2025

Deglur Municipal Council : देगलूर नगरपरिषदेची राजकीय समीकरणे बदलाच्या टप्प्यावर — काँग्रेसचे पारडे जड

NNL TeamBy NNL TeamNovember 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. माजी नगराध्यक्ष मोगलाजी ईरन्ना शिरशेटवार यांच्या अध्यक्षतेपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व टिकवून ठेवले असून, सध्या नगरपरिषदेत काँग्रेसचे पारडे स्पष्टपणे जड असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या निवडणुकीत अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. त्या वेळी झालेल्या सरळ लढतीत काँग्रेसचे मोगलाजी शिरशेटवार यांनी लक्ष्मीकांत पदमवार यांचा पराभव करून नगरपरिषदेच्या अध्यक्षपदावर कब्जा केला होता.

त्या वेळी नगरपरिषदेत एकूण 25 नगरसेवक होते, त्यापैकी बहुमत काँग्रेसकडे होते. अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार आणि उपाध्यक्ष बालाजी टेकाळे यांच्यासह सुशील देगलूरकर, आलीमुन्निसा सय्यद, योगेश्वरी तोटावार, महमूद शेख, जयश्री काब्दे, अनिल बोन्लावार, कमलबाई वानखेडे, शैलेश उल्लेवार, महानंदा पाटील आणि राधिका आडिशेरलावार हे नगरसेवक काँग्रेसकडून निवडून आले होते.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनिता मैलागीरे, अविनाश निलमवार, मनोरमाताई निलमवार, निसार अहमद, तुळशीराम संगमवार, शब्बीरबी कुरेशी, मीनाक्षी कांबळे, अंकुश देशाई, उज्वलाताई पदमवार, बालराज माळेगावकर आणि कल्पनाताई रोयलावार हे सदस्य होते. याशिवाय प्रशांत दासरवार आणि अर्चना गंदपवार हे दोन नगरसेवक भाजपकडून निवडून आले होते.

दरम्यान, काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे निधन झाल्यानंतर नगरपरिषदेच्या राजकारणात बदल घडला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे 8 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेशले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेत आता काँग्रेस पक्षाचे संख्याबळ अधिक मजबूत झाले आहे. प्रशासनाच्या नव्या प्रभाग रचनेनुसार येणाऱ्या नगरपरिषदेत 27 नगरसेवक आणि जनतेतून निवडला जाणारा नगराध्यक्ष असणार आहे. यामुळे आगामी निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.

देगलूर तालुक्यातील राजकीय इतिहास पाहता, काँग्रेसचा प्रभाव कायम राहिलेला दिसतो. 2016 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत 4 जागा काँग्रेसकडे तर 1 जागा भाजपकडे होती. तसेच पंचायत समितीच्या दहा गणांपैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते, ज्यामुळे स्थानिक पातळीवरही पक्षाचे वर्चस्व स्पष्ट होते.

राजकीय जाणकारांचे मत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप यांच्यात सरळ चुरशीची लढत अपेक्षित असली तरी, सध्याच्या घडीला काँग्रेसचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

are at a turning point Congress's parade is heavy The political equations of Deglur Municipal Council
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGopal Maharaj Agarwal Group : सुंदर बतकम्मा स्पर्धेत गोपाल महाराज अग्रवाल ग्रुपला प्रथम पुरस्कार; शाहीर रमेश गिरी यांनी रसिकांची मने जिंकली
Next Article Vande Mataram : अंगणवाडी केंद्रात वंदे मातरम् गीताला दीडशे वर्षे पूर्ण व विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी कॉ.गंगाधर गायकवाड – NNL

July 8, 2024

Baseball Sports Tournament : राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन; महाराष्ट्र संघाची विजयी सलामी

January 15, 2025

A real one-toothed Ganesha : जवळगावमध्ये लिंबाच्या झाडात प्रकटले साक्षात एकदंत गणपती

August 12, 2025

11 gates of Nanded’s Vishnupuri Dam opened : नांदेडच्या विष्णूपुरी धरणाचे 11 गेट उघडले; नागरिकांना सतर्कतेचा इशारा -NNL

September 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Pasha Patel : पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त – राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल

Waghala ; 50 वा जिल्हास्तरीय स्काऊट गाईड व कब, बुलबुल जिल्हा मेळाव्याचे आश्रम शाळा वाघाळा नांदेड येथे आयोजन

Kalambara ; कलंबर ( बु. )येथे वाचन पंधरवडा उत्साहात साजरा

Biloli Court ; अल्पवयीन ग्राहक मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास. बिलोली न्यायालयाचा निकाल -NNL

Navratri visarjan : हिमायतनगरात नवरात्र विसर्जनावेळी गोंधळ ; आमदारांच्या हस्तक्षेपानंतर समाधान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

March 13, 2026

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?