नांदेडसोशल वर्क

International Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन

नवीन नांदेड l जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बालाजी मंदिर विकास नगर, जुना कौठा नांदेड येथे योग विद्याधाम नांदेड, भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड, यांच्या संयुक्त विद्यमाने भा ज पा च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.अपर्णा चितळे ह्यांनी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते.

योग शिक्षक बाबाराव इबितवार सर, डॉ.सायन्ना मट्टमवार सर यांच्या मार्गदर्शनात योग करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक राजू भाऊ गोरे,आशिष चितळे,सिडको मंडळ अध्यक्ष सचिन रावका, सतीश बेरूळकर, गंगाबीशन कांकर, उत्तम वरपडे जी, युक्रांत देशपांडे, पंकज शिरभाते, संजय गिरी, अंबेकर, ज्ञानेश्वर कवाने,माला ताई शर्मा, शर्माजी निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जुना कौठा परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button