Saturday, June 27

Tag: Yoga training organized at Balaji Temple Kautha on the occasion of International Yoga Day

International Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन

International Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l जागतिक योग दिनाचे औचित्य साधून बालाजी मंदिर विकास नगर, जुना कौठा नांदेड येथे योग विद्याधाम नांदेड, भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड, यांच्या संयुक्त विद्यमाने भा ज पा च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ.अपर्णा चितळे ह्यांनी योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. योग शिक्षक बाबाराव इबितवार सर, डॉ.सायन्ना मट्टमवार सर यांच्या मार्गदर्शनात योग करण्यात आला.यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक राजू भाऊ गोरे,आशिष चितळे,सिडको मंडळ अध्यक्ष सचिन रावका, सतीश बेरूळकर, गंगाबीशन कांकर, उत्तम वरपडे जी, युक्रांत देशपांडे, पंकज शिरभाते, संजय गिरी, अंबेकर, ज्ञानेश्वर कवाने,माला ताई शर्मा, शर्माजी निवासी अंध विद्यालय वसरणी नांदेड या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जुना कौठा परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते....
error: Content is protected !!