Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Politics News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक रणसंग्रामात तणाव शिगेला
नांदेड राजकीय व्हिडीओ November 21, 2025

Politics News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक रणसंग्रामात तणाव शिगेला

ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड vs राष्ट्रवादी (अजितदादा गट) मोहम्मद जावेद यांच्यात उमेदवारी मागे घेण्यावरून गोंधळ
NNL TeamBy NNL TeamNovember 21, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीला सुरुवात होताच राजकीय वातावरण तापले असून, आज दिनांक 21 नोव्हेंबर रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान ठाकरे सेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) यांचे नेते मोहम्मद जावेद यांच्यात जोरदार तणाव निर्माण झाला.

शहरातील 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होत असताना, नामांकन परत घेण्याच्या दिवशी वार्ड क्रमांक 9 मध्ये मोठा गोंधळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. राष्ट्रवादीचे उमेदवार पांचमासे यांना अर्ज मागे घ्यायला लावला असा आरोप होत असल्याने परिस्थिती चिघळली. ठाकरे व राष्ट्रवादी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, धक्काबुक्की व गदारोळ झाल्याचे चित्र तहसील कार्यालय परिसरात झाल्याचे पाहायला मिळाले.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नागरिकांमध्येही या घटनेची चर्चा जोरात रंगली आहे. उमेदवारी मागे घेण्यावरून सुरू झालेला वाद आता राजकीय मतभेद टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार अजून वेग घेण्याआधीच संघर्षाच्या ठिणग्या पडल्याने आगामी दिवसांत हिमायतनगरचे राजकारण आणखी तापणार आहे.

दरम्यान, आज काँग्रेसमधील नाराज नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारी अर्जावर पक्षाने मनधरणी करून नियंत्रण मिळवले असून, अनेकांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे हिमायतनगरच्या निवडणुकीत आता चौरंगी लढतीची शक्यता बळावली आहे.

ही बातमी लिहीपर्यंत किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले याबाबत अंतिम आकडे उपलब्ध नसले तरी प्रमुख राजकीय पक्षांनी आपल्या नाराज उमेदवारांना अखाड्यातून बाहेर काढण्यात मोठे यश मिळवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांच्या बाजूने समीकरणे अधिक मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. एकूणच, हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक थराराच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, सुरुवातीलाच उडालेला राजकीय ठिणगीसारखा संघर्ष निवडणुकीत रंगत आणणार हे निश्चित!

in Himayatnagar Nagar Panchayat election battle Tensions rise
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleबिलोली नगरपरिषद निवडणूक 2025 : उमेदवारी मागे घेण्यावरून दोन गटात तुफान वाद
Next Article Mahur Murder Criminal Arested : माहूर-दूहेरी खून प्रकरणात १२ तासांच्या आत आरोपी जेरबंद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

April 28, 2025

Bhikkhu Sangha in Khurgaon : १९ रोजी खुरगावला भिक्खू संघाचा वर्षावास समापन कार्यक्रम -NNL

October 17, 2024

Hind-di-Chadar : हिंद-दी-चादर शहीदी समागमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांचा महापूर

January 25, 2026

“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

August 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

कारला येथे श्री कृष्ण मंदीरात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा….NNL

Black market of sand from sand depot | बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील रेतीच्या डेपोतून रेतीचा काळा बाजार – NNL

Annabhau Sathe ; कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना क्रांतिकारी सलामी देऊन आशा, गटप्रवर्तकांचे जिल्हा अधिवेशन संपन्न

Death freed me, life tormented me : मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते…

Nanded crime branch : ट्रॅक्टर चोरीचा मोठा पर्दाफाश; नांदेड गुन्हे शाखेची धडक कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?