देगलूर, गंगाधर मठवाले | शहापूर अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पहाणी करण्यासाठी तलाठी कदम ग्रामसेवक शिंदे व कृषी सायक माने यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावुन शेतीची पहाणी केले.


आगस्ट महिन्यात झालेल्या पावसाने पूर परिस्थिती होवून पिकाची अतोनात नुकसान झालेल्या शेतीतील पिके शेती खरडून जावुन शेतीची हालभेल झाले. शेतकर्यांनी काबाडकष्ट निदनी कोळपणी फवारणी करून कसेबसे खरीपाचे पिके डोलत असताना आसमानी संकटामुळे शेतातील पिकांची हायतेचे नाहीते झाल्याने शेतकरी हतबल झाला.


आजपर्यंत शेतकर्यांना कधी आसमानी संकटामुळे तर सुलतानी संकटामुळे शेती परवडनाशी झाली आहे किमान शासनाने शहापूर गावातील मुख्यया तलाठी ग्रामसेवक कृषी सायक माने यांनी पहाणी करून अवाहल पाठवत असल्याने शेतकर्यांना कीमान आजपर्यंत केलेले उन्हाळी वखरणी पेरणी निदनी फवारणी कोळपणी सोयाबीन चे बॅगा ची आजपर्यंत शेतकर्यांनी केलेले खर्चा तरी शेतकऱ्याच्या पदरात टाकावे जेणेकरून इथून पुढे जे शेती ची मशागत करावी लागते ते तर शेतकऱ्यांना आधार मिळतो याच आशेवर शेतकरी जगत आहे.




