Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
  • नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!
  • Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न
  • Bathing by hunger stricke : कृषी कार्यालयाच्या पायरीवर उपोषणकर्त्यास आंघोळ घालून मनमानी कारभाराचा निषेध
  • Kothari ; पहाटेच्या मॉर्निंग वॉकदरम्यान भीषण अपघात; कोठारीतील ५० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी
नांदेड मुंबई राजकीय February 26, 2026

Pota hunger stricke : पोटा शेतकऱ्यांच्या उपोषणाची दखल; आमदारांची कृषी मंत्र्यांकडे धाव, गैरव्यवहार प्रकरण शासनदरबारी

NNL TeamBy NNL TeamFebruary 26, 202646
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई /हिमायतनगर, अनिल मादसवार | पोटा येथील शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण चौथ्या दिवशीही कायम असून, या आंदोलनाची दखल घेत हदगाव–हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेत प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पशुधन खरेदी अनुदान व इतर योजनांतील कथित गैरव्यवहार आणि हेराफेरीबाबत शेतकऱ्यांनी चार दिवसांपासून आंदोलन छेडले आहे. रखडलेली देयके तातडीने अदा करावीत व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.

आमदार कोहळीकर यांनी मंत्र्यांना भेटून संपूर्ण प्रकरण शासनदरबारी मांडल्याने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कारभारावर आता राज्य पातळीवरून लक्ष केंद्रीत झाले आहे. मंत्रिमंडळाच्या सूचनेनंतर जिल्हा कृषी अधिकारी कोणती ठोस कार्यवाही करणार, दोषींवर कारवाई होणार का, याकडे तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलली नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकरी प्रतिनिधींनी दिला आहे. 

corruption case in the government court MLAs rush to the Agriculture Minister of the hunger strike of Pota farmers Taking note
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleParmeshwar yatra : श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलच्या विद्यार्थ्यांचा दुहेरी विजय
Next Article Kamarwadi ; कामारवाडी ग्रामपंचायतीतील १५व्या वित्त आयोग निधीतील गैरव्यवहाराचा आरोप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पणशीकरांचा जोरकस मालकंस

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

नांदेडकर रसिकांनी अनुभवली अनुराधा कुबेरांच्या स्वरांची श्रीमंती!

Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Vaibhav Paitwar ; दोन्ही हात गमावलेल्या वैभव पईतवार यांच्या माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या वतीने सत्कार

July 19, 2025

passing away : कालवश पंढरीनाथ मकाजी राऊत यांचं दुःखद निधन

November 12, 2025

Awareness Week : दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

October 28, 2025

प्रत्येक स्टॉलवर लोकराज्य अंक उपलब्ध विद्यार्थी, अभ्यासक व शाळांनी मागणी करावी -NNL

June 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Dr. Ajinkya Bagde : डॉ. अजिंक्य बगडे यांना पीएच.डी. पदवी; संशोधन कार्यात उल्लेखनीय यश

Mahashivratri : वानवाडी (हरडफ) येथे महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रेला उत्साहात सुरुवात

Amarnath cave | अमरनाथ गुहेतून भाग- 5 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL

District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Nanded Sand Mining : नांदेड तहसील प्रशासनाची अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर मोठी कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पणशीकरांचा जोरकस मालकंस

February 26, 2026

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

February 26, 2026

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

February 26, 2026

आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी

February 26, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?