Thursday, May 14

Tag: will be celebrated on Friday

“Shivrajyabhishekam” day : हिमायतनगर-उमरी येथे शुक्रवारी “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा होणार

“Shivrajyabhishekam” day : हिमायतनगर-उमरी येथे शुक्रवारी “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा होणार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| महर्षी कपील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हिमायतनगर व संतकवी दासगणू शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरी येथे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 वा. “शिवराज्यभिषेक” दिवस साजरा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यामध्ये चांगले विचार रूजविण्यासाठी पंचपरिवर्तनवर आधारीत नागरीक कर्तव्य आणि शिष्टाचार या विषयावर हिमायतनगर येथे कमलाकर दिक्कतवार तर उमरी येथे मारोती संबोड हे मार्गदर्शनपर प्रबोधन करणार आहेत. शहरातील विद्यार्थी, नागरीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य जे. एल. गायकवाड यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळयास 350 वर्ष पुर्ण झालेले आहेत. दिनांक 6 जून 2025 रोजी राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या सोहळय...
error: Content is protected !!