Wednesday, May 13

Tag: who has become a Food Safety Officer.

Food Safety Officer ; प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून अन्नसुरक्षा अधिकारी बनलेल्या अंकुश नरवाडे चा हृदय सत्कार

Food Safety Officer ; प्रशांत भाऊ राठोड यांच्याकडून अन्नसुरक्षा अधिकारी बनलेल्या अंकुश नरवाडे चा हृदय सत्कार

Blog
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे अनमाळ येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून झेप घेत आयुष्याचे सार्थक करून अतिशय उंच डोंगरावर वसलेल्या कुठलीही सुविधा नसलेल्या मौजे अनमाळ चे नाव मोठे करणाऱ्या अंकुश नरवाडे याचा प्रशांत भाऊ राठोड यांनी सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह त्याचे घरी जाऊन हृदय सत्कार केला यावेळी मान्यवर उपस्थित होते अनमाळ, तालुका माहूर येथील अंकुश दिलीपराव नरवाडे याची “अन्न सुरक्षा अधिकारी” या पदावर निवड झाली .एका गरीब कुटुंबातील आणि मागास, दुर्गम भागातील विद्यार्थ्याची वरिष्ठ पदावर झालेली निवड ही समाजासाठी आणि तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे प्रशांत भाऊ राठोड यांनी अनमाळ येथे जाऊन चिरंजीव अंकुश याचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच कुटुंबियांचाही गौरव केला.डॅा. बाबासाहेबांनी समाजाच्या विकासासाठी आणि उ...
error: Content is protected !!