Thursday, May 21

Tag: Tree plantation on the occasion of Ashadhi Ekadashi at Indira Gandhi High School

Indira Gandhi High School, Hudco ; इंदिरा गांधी हायस्कूल हडको मध्ये आषाढी एकादशी निमित्याने वृक्षारोपण

Indira Gandhi High School, Hudco ; इंदिरा गांधी हायस्कूल हडको मध्ये आषाढी एकादशी निमित्याने वृक्षारोपण

नांदेड, करियर
नवीन नांदेड l शारदा भवन‌ शिक्षण संस्था संचलित इंदिरा गांधी हायस्कूल हडको नांदेड येथे आषाढी एकादशी निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले तर विध्यार्थ्यांनी रूक्मिणी,संत जनाबाई भुमिका साकारली. आषाढी एकादशी निमित्ताने इंदिरा गांधी हायस्कूल हडको येथे वर्ग सातवीच्या विदयार्थीनीनी संत जनाबाई,संत कन्होपात्रा,रुक्मिणी यांच्या वेषभुशेत येऊन शाळेत वृक्षारोपण केले. संत,भक्त व देव यांच्यातील मार्ग सोपा करतात, संतवाणी ही सत्यवाणी असते. संताचे जीवन परोपकाराचे असते. विठ्ठल संतांचे म्हणणे ऐकतो. प्रसंगी तो संताचा दास होतो. संत महात्म्य अवनर्णीय असते. संत संगती प्रत्येकास घडो, दुर्जन दृष्टीस न पडो.या विदयार्थ्यांना शाळेतील पर्यावरण प्रेमी शिक्षक एम. टी.कदम व शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. शिंदे यांनी प्रेरणा दिली.सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते....
error: Content is protected !!