Thursday, May 14

Tag: to travel with their own water bottles

Awareness Camoaingn; प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड । प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम, जागतिक पर्यावरण दिन जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर,  नांदेड रेल्वे विभागात "प्लास्टिक प्रदूषण संपवा" या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिम उत्साहात राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत आज दिनांक 24 मे, 2025 रोजी प्रवाशांना स्वतःची पाण्याची बाटली घेऊन प्रवास करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम करण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरण रक्षण...
error: Content is protected !!