Friday, May 15

Tag: to retain Sarika Hulkane

High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

High Court order : कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका हुलकाने यांना कायम ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कामारवाडी येथील महिला सरपंच सौ.सारिका शामसुंदर हुलकाने यांनी नियमानुसार ग्रामसभा व मासिक सभा घेतल्या नसल्याने त्यांना नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून अपात्र करण्याची नोटीस पाठवली होते. मात्र या विरोधात सरपंच सारिका हुलकाने यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून न्यायाची मागणी केली होती. ग्रामपंचायत कामारवाडीचे पाच सदस्य अनुक्रमे संतोष उत्तमराव देवराये, उपसरपंच गोदावरी बाई प्रकाश कलाने,चंद्रकलाबाई विला...
error: Content is protected !!