Thursday, May 14

Tag: Those who are lax in the work of the public

Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर

Mla.Baburao Kadam Kohlikar : जनतेच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांची कदापि गय केली जाणार नाही – आ. बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नसून, सर्वांचा आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे करून त्यांच्या अडचणी सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेच्या समस्यांचे निवारण करणे आपले कर्तव्य समजून काम करणार आहे. जनतेच्या समस्या अडीचडचणी समजून घेण्यासाठी आजची आमसभा, जनता दरबार व पाणी टंचाई आढावा अशी संयुक्त बैठक घेतली आहे. मागील काळात काय झालंय त्याचं मला काही देणेघेणे नाही. परंतु यापुढे सर्वसामान्य गोगरिबांच्या कामात अडथळा निर्माण होता कामा नये. त्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावून जनतेच्या समस्यां वेळात सोडवाव्यात. प्रत्येक गावाला पाणी मिळाले पाहिजे याची जबाबदारी ग्रामसेवकांनी पार पाडावी. जनतेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल कोणाची तक्रार आल्यास त्याची कदापि गय केली जाणार नाही अश्या शब्दात आमदार बाबुराव कदम कोहळीकर (M...
error: Content is protected !!