Friday, June 26

Tag: The wounds of the flood

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

लेख, नांदेड
पैसा नको, संपत्ती नको अंग झाकण्याएवढे कपडे द्या पाटी नको, दप्तर नको पोटाला लागेल तेवढी भाकरी द्या नको मदत मुख्यमंत्री साहेबांची साहेब जीव वाचवून द्या साहेब जीव वाचवून द्या... न्यूज चॅनलवर एका 7 ते 8 वर्षाच्या चिमुकलीची मुलाखत बघितली अन् मन सुन्न झालं. त्या चिमुकीने अश्रू गाळत, हुंदके देत साहेब जीव वाचवून द्या... हेच तिचे वाक्य... ऐकताना मुलाखत घेणार्‍यालाही अश्रू अनावर झाले. त्याचेही मन भरुन आले. त्या चिमुकलीची कशी समजुत काढावी हेही त्याला समजत नव्हतं. सुंदर गाव, बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा मंजुळ आवाज, शेणामातीनं सारवलेल्या भींती व अंगण, ढाळजात बसलेले आजी- आजोबा, बैलांना घेऊन निघालेले शेतकरी, शेतात स्वतःच्याच तोर्‍यात डोलणारे पीक, कामात व्यस्त असणारी आमची माय- बहीण, शाळेच्या तयारीत असणारे आमचे लाडके चिमुकले अशी दिनचर्या सुरु असताना रात्रीतून अश्रूमय करणारी विदारक परिस्थिती. स...
error: Content is protected !!