Browsing: The wounds of the flood

पैसा नको, संपत्ती नको अंग झाकण्याएवढे कपडे द्या पाटी नको, दप्तर नको पोटाला लागेल तेवढी भाकरी द्या नको मदत मुख्यमंत्री साहेबांची साहेब जीव वाचवून द्या साहेब…