Ramdas Patil : रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

IMG 20250730 WA0021 Ramdas Patil : रामदास पाटील यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी नियुक्ती

देगलूर, गंगाधर मठवाले| समाजाचे आणि जनतेच्या सेवेत सामावून घेऊन गोरगरिबांच्या अडीअडचणीच हिरिरीने भाग घेवून अडचणी दूर करण्यासाठी मोलाचा वाटा उचलणारे रामदास पाटील सुमटानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे स्थेचया माध्यमातून राज्यामध्ये राबविलेले विविध सामाजिक उपक्रम कार्यक्रम समारंभ यातील सहभाग आणि दिलेल्या उलेखनीय योगदान सामाजिक जबाबदारीची जाणीव आहे.

निछितच सर्व समाज बधु भगिनी युवकच्या साठी प्रेरणादायी केल्याने रामदास पाटील सुमटानकर यांची महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभा पुणे प्रदेश कार्यकारी समितीच्या कार्याध्यक्ष पदावर २६ जुलै २०२६ आशा एका वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top