Browsing: The Waghmare siblings

उस्माननगर, माणिक भिसे| आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत बारुळ येथील वाघमारे कुटुंबातील एकाच घरातील तिघा भावंडांनी घवघवीत यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले आहे.…