Wednesday, May 13

Tag: The villagers dug the road and made a hole

Himayatnagar to Borgadi road work poor : हिमायतनगर ते बोरगडी रोडचे काम निकृष्ठ; गावकर्यांनी रस्ता खोदून केली पोलखोल -NNL

Himayatnagar to Borgadi road work poor : हिमायतनगर ते बोरगडी रोडचे काम निकृष्ठ; गावकर्यांनी रस्ता खोदून केली पोलखोल -NNL

नांदेड, व्हिडीओ, सोशल वर्क
नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित सुरु आसलेल्या हिमायतनगर ते बोरगडी रोडचे डांबरीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे केले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकरी युवकांनी कामाचा दर्जा घटत असल्याने चक्क रस्ता उखडून निकृष्ट कामाची पोलखोल केली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठेकेदाराने सदर रस्ता दर्जेदार करून देण्याचे आश्वासन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा सीमा रस्ते दुरुस्ती योजना 2024 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर ते बोरगडी पर्यंत अंदाजे 6 किलोमीटरचे डांबरीकरणाचे काम गेल्या काही दिवसपासून चालू आहे. सदर काम शासकीय ठेकेदार एस. एस. पळशिकर हे करत असून, परंतु अंदाजपत्रकाप्रमाणे काम करीत नसल्याची तक्रार गावकरी युवक माधव बालाजी काईतवाड, लक्ष्मण बालाजी भैरेवाड रा. बोरगडी, ता. हिमायतनगर यांनी केली होती. या कामात साई...
error: Content is protected !!