Wednesday, May 13

Tag: The Urus of Kandahar begins

sandal procession : संदल मिरवणुकीने कंधारच्या उरूसास प्रारंभ

sandal procession : संदल मिरवणुकीने कंधारच्या उरूसास प्रारंभ

नांदेड, महाराष्ट्र
कंधार, सचिन मोरे| येथील सर्व धर्माचे एकतेचे प्रतिक असलेले सुप्रसिद्ध महान सूफी संत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम सय्यद सईदोद्दीन रफाई रहेमतुला अलैही यांच्या ७१० व्या व मौलवीशाहा रफाई यांच्या उर्सला बुधवार १७ पासून प्रारंभ झाला. संदल मिरवणुक (sandal procession) धुमधडाक्यात काढण्यात अली. मिरवणुकीचे दर्शन घेण्यासाठी सर्व जाती धर्माचे भविक भक्तांनी एकच गर्दी केली होती. असरच्या नमाज नंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता दर्गाचे सज्जादा सय्यद शाह मुर्तुजा मोहियोद्दीन रफाई व मुतवली सय्यद शाह मुजतबा मोहियोद्दीन रफाई यांच्या मार्गदनाखाली उर्स कमेटीचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली रज्जबची १६, शुक्रवार १७ जानेवारी रोजी संदल ची भव्य मिरवणुकीत ढोल, ताशाच्या गजरात शहरातील दर्गापूरा, जुनी नगरपालिका, गांधी चौक येथून मुख्यमार्गावरून मार्गक्रमण करीत रात्री उशीरा दर्गात पोहचे...
error: Content is protected !!