Wednesday, May 13

Tag: The nationwide one-day protest

Bank employees Protests : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी एकदिवसीय धरणे कार्यक्रम यशस्वी

Bank employees Protests : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी एकदिवसीय धरणे कार्यक्रम यशस्वी

नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या आवाहनावरून राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी एकदिवसीय संप व धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले. यामध्ये पाच दिवसीय कार्यालयीन कामाचा आठवडा तात्काळ जाहीर करावा, ही प्रमुख मागणी होती. या आंदोलनाचा भाग म्हणून आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बँक कर्मचारी व अधिकारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपली भूमिका ठामपणे मांडली. बँक व्यवस्थापनाने बाराव्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसीय कामाच्या आठवड्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसीय कामाचा आठवडा लागू करण्यात ...
error: Content is protected !!