Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - अर्थविश्व - Bank employees Protests : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी एकदिवसीय धरणे कार्यक्रम यशस्वी
अर्थविश्व नांदेड January 27, 2026

Bank employees Protests : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी एकदिवसीय धरणे कार्यक्रम यशस्वी

पाच दिवसीय कामाच्या आठवड्यासाठी SBI विभागीय कार्यालयासमोर जोरदार आंदोलन
NNL TeamBy NNL TeamJanuary 27, 202625
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्या आवाहनावरून राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी देशव्यापी एकदिवसीय संप व धरणे आंदोलन यशस्वीपणे पार पाडले. यामध्ये पाच दिवसीय कार्यालयीन कामाचा आठवडा तात्काळ जाहीर करावा, ही प्रमुख मागणी होती.

या आंदोलनाचा भाग म्हणून आज स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिवाजीनगर येथील विभागीय कार्यालयासमोर मोठ्या संख्येने बँक कर्मचारी व अधिकारी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. बँक व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपली भूमिका ठामपणे मांडली.

बँक व्यवस्थापनाने बाराव्या द्विपक्षीय करारामध्ये पाच दिवसीय कामाच्या आठवड्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसीय कामाचा आठवडा लागू करण्यात आला असताना, बँक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र शासन व व्यवस्थापनाने डोळेझाक केल्याचा रोष यावेळी व्यक्त करण्यात आला. यामुळेच बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या रास्त मागण्यांसाठी बँक व्यवस्थापनाला जागे करण्याच्या उद्देशाने देशव्यापी एकदिवसीय संप व धरणे आंदोलन छेडले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आंदोलनात सहभागी प्रमुख पदाधिकारी ज्यात SBI ऑफिसर्स असोसिएशनचे मुख्य प्रादेशिक सचिव किरण जिंतूरकर, बँक ऑफ बडोदा एम्प्लॉइज युनियनचे उपमहासचिव (महाराष्ट्र) विनोद गडप्पा,
स्टेट बँक ऑफ स्टाफ युनियनचे उपाध्यक्ष राहुल खेडकर,बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षा अपर्णा मुखेडकर, SBI स्टाफ युनियनचे प्रदेश सचिव प्रबोधन भावसार, तसेच सौरभ राष्ट्रवार, सय्यद मुजीब, प्रसाद मुघटकर, उमेश आडगावकर, मनोज शिवणगावकर, विशाल वाघमारे, कपिल ढवळे, शिल्पा जिंतूरकर यांच्यासह बँक कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनामुळे बँकिंग सेवा काही काळ प्रभावित झाली असून, पाच दिवसीय कामाचा आठवडा व अन्य मागण्यांबाबत शासन व बँक व्यवस्थापन पुढील काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

by bank employees was successful The nationwide one-day protest
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHunger Strike : चौकशीच्या लेखी आश्वासनानंतर पंचायत समिती कार्यालयासमोरील आमरण उपोषण मागे
Next Article Mudkhed news : डोंगरगावचे भूमिपुत्र ओमकार देवीसिंह ठाकूर यांची दैनिक महासागर समाचारच्या मुदखेड तालुका प्रतिनिधीपदी निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pahalgam ; पहलगाम “आंतकवादी हल्ला “निषेध प्रकरणी आज सर्व पक्षीय लोहा बंद

April 25, 2025

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शेगाव येथील दर्शन, मार्गदर्शन सोहळ्यात घेतले लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ -NNL

August 22, 2024

Laxmanrao Bhavare : जेष्ठ पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव -NNL

September 30, 2024

Guidance : जिल्हा कारागृहात बंद्यांना मानवी हक्काबाबत मार्गदर्शन

December 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

४० वर्षांपूर्वीचे ” अबोल “वर्गमित्र भावविश्वात रमले; मालपाणी मूकबधिर मध्ये स्नेह मेळावा संपन्न

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदीय लोकशाहीचा पुरस्कार केला – भारतीय संविधान व्याख्यानमालेत फारुख अहमद

Banjara community : बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील आरक्षणासाठी लढा उभा करणार- बापूराव राठोड

Com. Gangadhar Gaikwad : कॉ.गंगाधर गायकवाड कामगार चळवळीतील बहुजन रत्न पुरस्काराने सन्मानित

Two colors of cleanliness ; स्वच्छतेचे दोन रंग ओला हिरवा, सुका निळा या मोहिमेस मुदतवाढ 15 सप्‍टेंबर पर्यंत गृहभेटीतून जनजागृती -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?