Thursday, May 14

Tag: The Nanded Rural Crime Control Squad arrested the accused

Crime Control Squad arrested the accused : नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपीस केले जेरबंद -NNL

Crime Control Squad arrested the accused : नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपीस केले जेरबंद -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले आरोपीस नांदेड ग्रामीण गुन्हे नियंत्रण पथकाने जेरबंद करून त्यांच्याकडून 02 तलवार, 01 खंजर, 02 मोटार सायकल, 01 स्कुटी मोटार सायकल, मिरची पुड, दोरी, पेट्रोलअसा एकुण 1,87,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माली गुन्हयाची माहीती काढुन केसेस करण्याचे सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनाक 31/12/2024 रोजी ग्रामीणला गोपनिय माहिती मिळाल्यावरुन, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत माळटेकडी नांदेड रेल्वे स्टेशनच्या बाजुला रेल्वे पटरीजवळ रोडचे बाजुस थांबुन रस्त्याने येणारे जाणारे प्रवाशांना दरोडा टाकुन लुटण्याचे इराद्याने हत्यारे घेवुन थांबलेले आहेत अशी खात्रीशिर माहिती मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी दिनांक 31/12/2024 वेळ 1...
error: Content is protected !!