Friday, May 15

Tag: the ‘Namo Kisan Samman Nidhi Yojana’

Namo Kisan Samman Nidhi Yojana : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Namo Kisan Samman Nidhi Yojana : ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 3 हजार रुपये वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, महाराष्ट्र
नागपूर| केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ 6 हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय 3 हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण' झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील कै. वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रभारी विभ...
error: Content is protected !!