Friday, May 15

Tag: The hunger strike over the embezzlement inquiry in the Gram Panchayat

Ekamba’s hunger strike returns to seventh day : एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराच्या चौकशीचे उपोषण सातव्या दिवशी मागे

Ekamba’s hunger strike returns to seventh day : एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या अपहाराच्या चौकशीचे उपोषण सातव्या दिवशी मागे

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील एकंबा येथील ग्रामपंचायत मध्ये वित्त आयोग व शासनाच्या इतर सर्व योजनेत सरपंच, ग्रामसेवक यांनी संगनमत करून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. या झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. या प्रमूख मागण्या घेऊन २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संध्येला दि. २५ रोजी येथील काही नागरीक पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. दि. ३० सातव्या दिवशी गटविकास अधिकाऱ्याच्या आश्वासनानंतर या उपोषणाची सांगता झाली (Ekamba's hunger strike returns to seventh day) आहे. गटविकास अधिकारी यांनी स्वतः हजर राहून स्वतःच चौकशी करून येत्या १० तारखेला चौकशी अहवाल तक्रार कर्त्याना देण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिले आहे. एकंबा येथील यशवंत मारोती वाघमारे व गावातील इतर नागरीक यांनी गावात झालेल्या शासनाच्या विविध योजनेत ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच य...
error: Content is protected !!