Tuesday, June 30

Tag: the Himayatnagar Nagar Panchayat’s obstinate policy

The citizens of Phulenagar are on hunger strike : हिमायतनगर नगरपंचायतीचा आडमुठे धोरणाच्या विरोधात फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण

The citizens of Phulenagar are on hunger strike : हिमायतनगर नगरपंचायतीचा आडमुठे धोरणाच्या विरोधात फुलेनगर येथील नागरिकांचे आमरण उपोषण

नांदेड, लाइफस्टाइल, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र. १७ मध्ये असलेल्या फुलेनगर वस्तीत ३० वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या नागरीकांच्या घरांची नगरपंचायत तर्फे कर आकारणी करुन प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुलाचे बांधकामासाठी परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेले असताना हिमायतनगर नगरपंचायतीकडून अंमलबजावणी न करता टाळाटाळ चालविली जात आहे. त्यामुळे फुलेनगर येथील नागरिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नगरपंचायतीच्या आडमुठे धोरणाच्या विरोधात आमरण उपोषण (The citizens of Phulenagar are on hunger strike) सुरु केलं आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे. हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत वार्ड क्र.१७ मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सन १९८७-८८ या काळात बेघर भूमिहिन घरकुल योजनेनुसार घरे बांधुन देण्यात आली होती. सदर कच्चा मातीची घरे या काळात जिर्ण झालेली असून, तेथे ३० वर्षापा...
error: Content is protected !!