Thursday, May 14

Tag: The airport police team conducted a raid and seized 3 kg 88 grams

seized 3 kg 88 grams of ganja : विमानतळ पोलीस पथकाने छापा टाकून आरोपीसह 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला

seized 3 kg 88 grams of ganja : विमानतळ पोलीस पथकाने छापा टाकून आरोपीसह 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेडच्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या पथकाने पोलीस अधीक्षक व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून आरोपी शेख अब्दुल खादर शेख नन्नु वय 64 वर्ष व्यवसाय बेकार रा. 7-106 मन्यार गल्ली कंधार जि. नांदेड ह.मु. टायरबोल्ट देगलुर नाका नांदेड यांच्याकडून त्याचे जवळील एका पिवळया रंगाचे प्लॅस्टीकचे पोते जप्त करून आरोपीवर कारवाई करुन त्याचे ताब्यातुन 3 किलो 88 ग्रॅम वजनाचा गांजाचा (seized 3 kg 88 grams of ganja) मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैद्य धंदयावर आळा घालण्याचे सर्व प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन विमानतळ नांदेड येथील पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. विमानतळ नांदेड येथील अधिकारी व अमंलदार यांनी वरील नमुद गुन्हयातील एन.डी.पी.एस.वर छापा मारण...
error: Content is protected !!