Thursday, May 14

Tag: Thatur Mathur construction of boys and girls hostel

construction of boys and girls hostel : तामसा येथील ठेकेदाराकडून हिमायतनगरच्या 24 कोटीच्या निधीतील मुला-मुलींच्या वस्तीगृहाचे बांधकाम थातुर माथूर -NNL

construction of boys and girls hostel : तामसा येथील ठेकेदाराकडून हिमायतनगरच्या 24 कोटीच्या निधीतील मुला-मुलींच्या वस्तीगृहाचे बांधकाम थातुर माथूर -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहराजवळ घारापुर रस्त्यावर आदिवासी प्रकल्प विभागाकडून मुला-मुलींच्या वस्तीगृहासाठी 24 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, या वस्तीग्रहाचे काम तामसा येथील ठेकेदाराच्या मार्फत केले जात आहे. वस्तीग्रहाचे बांधकाम अत्यन्त नीकृष्ट दर्जाच्या मटेरियलचा वापर करून केलं जात आहे. बांधकामाच्या मजबुतीसाठी क्यूरिंग केली जात नसल्याने भविष्यात येथे वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यव्रत ढोले यांनी व्यक्त केली आहे. हि बाब लक्षात घेता होत असलेल्या निकृष्ट बांधकामाची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कार्यवाही करून एजन्सीचे नाव काळ्या यादीत टाकण्यात यावे अन्यथा याविरोधात आंदोलन उभारावे लागेल असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. हिमायतनगर शहरापासून जवळच असलेल्या तामसा ते फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्...
error: Content is protected !!