Sunday, June 28

Tag: takes note of construction

District Collector takes note : बांधकाम व घरेलू कामगारांच्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

District Collector takes note : बांधकाम व घरेलू कामगारांच्या मोर्चाची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अप्पर दंडाधिकारी महेश वडदकर यांनी सीटू कामगार संघटनेच्या मोर्चाची दखल घेतली असून २० जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त व सर्व सरकारी कामगार अधिकारी यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीला बोलावण्यात आले आहे. दि. १२ जून रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि प्रगती महिला पुरुष बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो कामगारांचा आक्रोश मोर्चा काढून नोंदणी अधिकारी यांची मनमानी थांबवावी व नूतनिकरण करावे तसेच सर्व नोंदीत बांधकाम व घरेलू कामगारांना भांडे संच व साहित्य किट देण्यात यावी ही मागणी करण्यात आली होती. सदरील मोर्चाची दखल जिल्हाधिकारी व निवासी उप जिल्हाधिकारी यांनी घेतली असून दि.२० जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात आली आहे. तसे लेखी पत्र अप्पर जिल्हादंडाधिकारी यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले असून सहाय्यक कामगार आयुक्त...
error: Content is protected !!