Sunday, June 28

Tag: Swarati Vidyapithachaya Niyamabhaya Pra Vice Chancellor Selection Protest; Former Senate member Mahesh Magar’s demand to the Governor

स्वाराती विद्यापीठाच्या नियमबाह्य प्र कुलगुरु निवडीस विरोध; माजी सिनेट सदस्य महेश मगर यांची राज्यपालांकडे मागणी – NNL

स्वाराती विद्यापीठाच्या नियमबाह्य प्र कुलगुरु निवडीस विरोध; माजी सिनेट सदस्य महेश मगर यांची राज्यपालांकडे मागणी – NNL

नांदेड
नांदेड| येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे करण्यात आलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत प्र-कुलगुरूंची निवड करण्याचा विषय व्यवस्थापन परिषद समोर ठेवलेला होता. त्यात प्रभारी कुलगूरू निवडीसंदर्भातील शिफारस करण्यात आली होती. तरी विद्यापीठ कायद्यातील तरतूदी प्रमाणे कुलगुरूंनी ज्या व्यक्तीच्या नावाची शिफारस केलेली आहे. ती व्यक्ती सेवेत असावी अशी तरतूद आहे परंतु माननीय कुलगुरू यांनी डॉ. अशोक महाजन यांच्या नावाची शिफारस केलेली आहे. जे की. दि 31 डिसेंबर 2023 रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथून नियमित वयोमानानुसार व राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रक 08 मार्च 2019 नुसार वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त झाले आहेत या नियमाबाह्य शिफारसीस विरोध दर्शविणारा ई-मेल माजी सिनेट सदस्य महेश मगर यांनी राज्यपालांकडे केला आहे. या ई-मेल मध्ये त्यां...
error: Content is protected !!