Saturday, May 16

Tag: Success to mp.Dr. Ajit Gopchde’s demand

Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी ८७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता .  खा. डॉ.गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 87 कोटी तेरा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या गोदावरी नदीवर महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेशामधून वाहत असून, लाखो हेक्टर जमिनीवरील सिंचन गोदावरीच्या पाण्यावर विसंबून आहे. शिवाय हजारो गावातील लाखो नागरिकांची जीवन आहे गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यादृष्टीकोनातून गोदावरीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाच्या सचिव श्रीमती देवश्री मुखर्जी यांच्याकडे पत्राद्व...
error: Content is protected !!