Thursday, May 14

Tag: Speed ​​breaker

Politics  Hadgaon Assembly | महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आमदार जवळगावकर यांच्या मार्गावर स्पीड ब्रेकर -NNL

Politics Hadgaon Assembly | महाविकास आघाडीकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आमदार जवळगावकर यांच्या मार्गावर स्पीड ब्रेकर -NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे। आगामी विधान सभा निवडणुकीची घटिका अगदी समिप येत असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या पक्ष श्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी लावून धरत आहेत. हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात ही इच्छुकांची गर्दि दिवसेंदिवस वाढतच आहे. परवाच माजी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी भाजपला अखेरचा जयश्रीराम करून स्वगृही परतल्या आहेत. त्या आता महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून हदगाव हिमायतनगर विधान सभेची निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. या अगोदर पासूनच माजी खासदार सुभाष वानखेडे हे तयारीत असल्याचे त्यांनी सुतोवाच केले आहे. आणखीन एक जन तयारीतच असल्याचे सांगण्यात येत आहे. हदगाव हिमायतनगर विधान सभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस चे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा २००९ चा टर्म व २०१९ चा टर्म वगळला तर...
रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

रेल्वेस्थानक रोड, उमरचौक भागात स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसवून संभाव्य अपघात थांबवा – फेरोजखान पठाण – NNL

नांदेड
हिमायतनगर| राष्ट्रीय महामार्गावरील उमरचौक, श्री परमेश्वर मंदिर कमान, रेल्वे स्थनाकाकडे जाणाऱ्या मुख्य चौरस्त्यावर दिवसेंदिवस किरकोळ अपघाताची मालिका सुरूच आहे. अशीच स्थिती राहिली तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. म्हणून संभाव्य धोका टाळण्या करिता शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर (गतिरोधक) बसविण्यात यावे. अशी मागणी काँग्रेस अल्प संख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक फेरोजखान पठाण यांनी केली आहे.  भोकर ते वणी अंतर्गत रस्त्याचा समावेश नॅशनल हायवे मध्ये करण्यात येवून रस्ता विस्तारीकरणाचे काम हिमायतनगर शहरातून करण्यात आले आहे. भोकर कडून हिमायतनगर नवीन दारलूम पर्यत काम वेगाने पुर्ण करण्यात आले. मात्र दारूलूम पासून इस्लापूर मार्गे किनवटकडे जाण्याऱ्या अंतर्गत रस्त्याचे काम अतिशय कासव गतीने तेही अर्धवट करण्यात आले आहे. शासनाच्या अंदाज ...
error: Content is protected !!