Browsing: Smallholder farmer commits suicide

हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील बरडशेवाळा येथील अल्पभूधारक शेतकरी मनोहर लक्ष्मण जमधाडे (वय ५५) यांनी २६ ऑक्टोबर रोजी आपल्या राहत्या घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.…