Wednesday, May 13

Tag: should investigate the building repair work

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

Investigate the building repair work : हिमायतनगर हदगाव पंचायत समिती इमारत दुरुस्तीच्या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करा

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| पंचायत समिती हिमायतनगर व पंचायत समिती हदगांव जि. नांदेड येथील प्रशासकीय ईमारत दुरुस्तीचे होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे केले जातत आहे. या कामाची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पथकामार्फत चौकशी करुन संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता यांची खातेनिहाय व मालमत्तेची चौकशी व सदरचे काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनी व एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करावी आणि त्या एजन्सीचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्याकडे बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली असल्याने नांदेड जिल्हा परिषदेच्या देखरेखीत चालणाऱ्या पंचायत समिती अंतर्गत होत असलेल्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा बांधकाम उपविभाग हदगांव जि. नांदेड कार्यालयाकडून पंचायत समिती हदगाव व पंचायत समिती...
error: Content is protected !!